Sanjay Gaikwad saam tv
Video

Maharashtra Police: एकनाथ शिंदेंनी झापताच संजय गायकवाडांनी त्या प्रकरणी व्यक्त केली दिलगिरी|VIDEO

Sanjay Gaikwad Apologizes: संजय गायकवाड हे नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानाने चर्चेत असतात, मात्र यावेळी त्यांनी थेट पोलीस खात्यावरच निशाणा साधत गंभीर आरोप केला.

Omkar Sonawane

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांबाबत केलेल्या विधानानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. महाराष्ट्र पोलिसांइतक अकार्यक्षम खात फक्त भारतात नाही तर जगातही नाही. सरकारने पोलीस खात्याशी संबंधित कोणताही कायदा केला की त्यांचा एक अजून हफ्ता वाढतो, असा खळबळजनक आरोप आमदार संजय गायकवाड यांनी केला होता. मात्र यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर नाराजी व्यक्त केली होती. पोलिसांबद्दल असे बोलणे योग्य नाही. मी स्वतः एकनाथ शिंदे यांना सांगणार आहे की, त्यांनी संजय गायकवाड यांना समज द्यावी. ते वारंवार अशा प्रकारची विधान करत असतील तर कारवाई केली जाईल, अशी तंबीच फडणवीस यांनी दिली होती. त्यानंतर आज संजय गायकवाड यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart attack - घरी एकटे असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल? 'या' ३ गोष्टी वाचवू शकतात तुमचा जीव

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला नाही तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT