sangli news  saam tv
Video

Sangli Rain: सांगली जिल्ह्यात पावसाचा हाहाकार; नद्या,नाले तुडुंब भरले|VIDEO

Rain Havoc in Sangli: सांगली जिल्ह्यातील तासगावमध्ये मुसळधार पावसामुळे कापूर ओढ्याला पूर आलाय. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे परिसरातील ओढे,नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत.

Omkar Sonawane

सांगली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार असा पाऊस पडत आहे,तासगाव तालुक्यात मुसळधार असा पाऊस पडला आहे.त्यामुळे तासगाव शहरातल्या कापूर ओढा भरून वाहू लागलेला आहे. त्यामुळे कापूर उडायला पूर परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून सांगली जिल्ह्यामध्ये पावसाची पुन्हा दमदार हजेरी पाहायला मिळत आहे सकाळी उघडीत तर सायंकाळ नंतर जोरदार पाऊस पडत आहे त्यामुळे अनेक ठिकाणी ओढे नाले हे तुडुंब भरून वाहू लागले आहेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

२, ३ की ४? घर बांधताना किती मजल्यांना मिळते परवानगी? जाणून घ्या काय आहेत बिल्डिंग बायलॉज नियम

Heart Failure ची सुरुवात कशी होते? छातीत दुखणं हे लक्षण नाही, डॉक्टरांनी सांगितली 7 संकेत

Maharashtra News Live Update: शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक

Marathi Actor : "सण साजरे करा, पण..."; DJ बंदीवर मराठमोळा अभिनेता स्पष्टच बोलला

Political News : विरोधक एकवटले, विजय थलपती यांचे सरकार कोसळणार? राजकीय क्षेत्रात हालचालींना वेग

SCROLL FOR NEXT