Manasvi Choudhary
सुदंर आणि बारीक दिसण्यासाठी सर्वजण मेहनत करत असतात.
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही काय करता यावर तुमचे शरीर सृदृढ राहते.
सकाळी उठल्यानंतर एक ग्लास पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते.
व्यायाम केल्याने शरीरातील कॅलरीज बर्न होतात सकाळी व्यायाम केल्याने वजन देखील कमी होते.
शरीराला सकाळी उर्जेची गरज असते यामुळे सकाळी नाश्ता करा.
प्रोटीनयुक्त पदार्थाचा आहारत समावेश करा अंडी, पनीर हे पदार्थ खा.
सकाळच्या वेळी नाश्त्याला तिखट व तेलकट पदार्थ खाणे टाळा यामुळे शरीरावर परिणाम होतो.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.