Manasvi Choudhary
आज वटपौर्णिमा हा सण सर्वत्र साजरा होणार आहे.
वटपौर्णिमा या सणाला महिला खास पारंपारिक साजश्रृंगार करतात
अभिनेत्रींनी देखील वटपौर्णिमा हा सण साजरा केला आहे सोशल मीडियावर अभिनेत्रीचे मराठमोळ्या साडीतील फोटो व्हायरल झाले आहेत.
अभिनेत्री गिरीजा प्रभू यांनी देखील साडी लूक केला आहे गिरीजाने केसांमध्ये गजरा माळला आहे.
अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिने निळी साडी परिधान केली आहे. हिरव्या बांगड्या अन् नाकात नथ असा तिचा लूक आहे.
अभिनेत्री अमृता खानविलकर नऊवारी साडी परिधान केली असून मराठमोळ्या अंदाजात तिने ज्वेलरी परिधान केली आहे.
अभिनेत्री जुई गडकरी हिने देखील सुंदर अशी हिरवी साडी परिधान केली आहे. ज्यामध्ये तिचा लूक उठून दिसत आहे.