Manasvi Choudhary
उद्या १० जून २०२५ सर्वत्र वटपौर्णिमा हा सण साजरा होणार आहे.
वटपौर्णिमा हा सण महिलांसाठी खास आहे.
वटपौर्णिमेला महिला या पारंपारिक साजश्रृंगार करतात
मंगळसूत्र हे विवाहित स्त्रियांच्या जीवनातील महत्वपूर्ण दागिना आहे.
काठपदराच्या साड्यावर उठून दिसतील असे काळ्या मण्यांचे मंगळसुत्र तुम्ही परिधान करू शकता.
जर तुमची साडी डिझायनर असेल तर तुम्ही हिरे किंवा मोत्यांच्या खड्यांनी डिझाइन केलेले मंगळसूत्र परिधान करा.
सोन्याच्या साखळीचे मंगळसूत्र घातल्याने तुमचा लूक फारच सुंदर आणि आकर्षक असेल.
मंगळसुत्राच्या डिझाइनमध्ये तुम्ही अश्या प्रकारचे पेडंट देखील निवडू शकता.