Manasvi Choudhary
मुंब्रा स्टेशनच्या नावाचा इतिहास जुना आहे.
मुंब्रा देवीच्या मंदिरावून मुंब्रा या ठिकाणाला नाव पडलं आहे.
आगरी – कोळी यांची देवता मुंब्रा देवीच्या नावावरूनच या गावाचे नाव मुंब्रा ठेवण्यात आले.
मुंब्रा स्टेशनच्या जवळ हे मंदिर आहे यामुळे स्टेशनला नाव देखील मुंब्रा हे पडलं.
मुंब्रा देवीचं मंदिर हे मुंब्रा गावात डोंगराळ भागात आहे.
मुंब्रा स्टेशन हे मुंबईच्या मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील एक स्थानक आहे
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम डिजीटल याची पुष्टी करत नाही.