Manasvi Choudhary
कामानिमित्त दररोज लोकलने अनेकजण प्रवास करतात.
लोकलने प्रवास करताना स्वत:ची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे.
ट्रेन सुरू असताना त्यामध्ये चढणे अत्यंत धोकादायक आहे यामुळे ट्रेन पूर्णपणे थांबल्यावर चढणे योग्य आहे.
ट्रेनच्या दारात उभे राहू नका. गर्दीच्या वेळी परिस्थितीचा अंदाज घ्या.
ट्रेनमधून प्रवास करताना मोबाईलचा वापर करणे, मोबाईलवर बोलणे टाळा.
ट्रेनमधून प्रवास करत असताना स्वत: जवळील सामान व्यवस्थित ठेवा.
ट्रेनमध्ये गर्दीत रांगेने चढा कोणाचाही धक्का लागल्यास तुम्ही जखमी होऊ शकता.