Delete Meaning In Marathi: डिलीट या शब्दाचा मराठी अर्थ काय?

Manasvi Choudhary

शब्द

आपल्या रोजच्या भाषेतील अनेक शब्दाचा अर्थ आपल्याला माहित नाही.

इंग्रजी नावे

टेबल, टिव्ही, हॉटेल यासारखे अनेक शब्द आपण इंग्रजी नावानेच ओळखतो.

|

मराठी अर्थ

या शब्दांचे मराठी अर्थ नेमके काय आहेत हे जाणून घेऊया.

डिलीटचा मराठी अर्थ

तुम्हाला डिलीट या शब्दाचा मराठी अर्थ माहितीये का?

डिलीट

डिलीट हा शब्द सर्वांनाच माहित आहे.

मराठी अर्थ काय

हटवणे, काढून टाकणे असं डिलिट या शब्दाचे मराठी अर्थ आहेत.

next: Raisin Water Benefits: शरीरातील थकवा दूर करण्यासाठी रोज सकाळी प्या मनुक्याचं पाणी

येथे क्लिक करा..