Sangli Lok Sabha Saam TV News
Video

Vishal Patil vs Jayant Patil: उमेदवारीचा किस्सा, आरोप, प्रत्यारोप आणि जयंत पाटील यांचं मोठा खुलासा!

Sangli Lok Sabha: सांगली जिल्ह्यातील तासगाव मध्ये महाविकास आघाडीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बोलताना जयंत पाटील यांनी महत्त्वाचा खुलासा केला.

Saam TV News

सांगली : सांगलीची जागा महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाकडे गेली. ही जागा ठाकरे गटाकडे कशी गेली, काही लोकांनी कसा गैरसमज केला, यावर जयंत पाटील यांनी भाष्य केलं. सांगली जिल्ह्यातील तासगाव मध्ये महाविकास आघाडीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बोलताना जयंत पाटील यांनी महत्त्वाचा खुलासा केला. आपल्यावर करण्यात आलेले आरोप त्यांनी यावेळी फेटाळून लावले. काँग्रेस मधून बंडखोरी करत विशाल पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर विश्वजीत कदम यांनी गंभीर आरोप केले होते. अप्रत्यक्षपणे करण्यात आलेल्या सर्व आरोपांवर जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्टीकरण दिलं. नेमकं ते काय म्हणाले तेच या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कळंबा कारागृहात कैद्यांकडून अधिकाऱ्याला मारहाण

महापालिकेच्या महासभेत हाय व्होल्टेज ड्रामा! भाजप-सेनेत शाब्दिक चकमक; भाजप नगरसेवकाचं निलंबन

Santosh Pandit: युट्युबर संतोष पंडित यांना जामीन मंजूर, १५ दिवसांनंतर जेलबाहेर

Cranberries Benefits : वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यापर्यंत, 'हे' एक लाल फळ ठरेल हेल्थ चेंजर

Dombivli Crime : डोंबिवलीत धक्कादायक घटना, 4 वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार; शेजारी राहणाऱ्या ८५ वर्षीय नराधमाला अटक

SCROLL FOR NEXT