Sharad Pawar On Maratha Reservation SaamTv
Video

Maratha Aarakshan : 'नुसता पाठिंबा नको, तोडगा सांगा'; संभाजीराजे स्पष्टच बोलले

Saam Tv

शरद पवार यांनी रत्नागिरीमध्ये मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. त्याशिवाय मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या योग्यच असल्याचे त्यांनी सांगितले. शरद पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आमरन उपोषणाला पाठिंबा दिला. जरांगे यांची मागणी योग्य असल्याने आरक्षणाला पाठिंबा आहे. त्याशिवाय इतर समाजाचाही विचार व्हावे, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले. मात्र इतर समाजांचाही विचार व्हावा असं पवार यांनी म्हंटलं आहे. त्यावर आता संभाजीराजे यांनी नेमका कसा तोडगा काढणार? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

जालन्यातील अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू आहे. आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे. प्रकृती खालावलेली असताना देखील जरांगे उपोषण मागे घेत नाहीत. अशातच आता शरद पवार यांनी त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवला आहे. त्यानंतर सांभाजीराजे छत्रपती यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. ''नुसता पाठिंबा देऊन काही होत नाही, त्यांनी इथे यावं आणि यावर नेमका कसा तोडगा काढता येईल ही सांगावं.'' असं संभाजीराजे यांनी म्हंटल आहे. सोमवारी संभाजीराजे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kriti Sanon: क्रिती सेनॉनचा स्वॅगच न्यारा, दिसते खूपच कमाल

Devendra Fadnavis Office : मंत्रालयाच्या सुरक्षेत मोठी चूक; गृहमंत्र्यांच्या ऑफिसबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीस म्हणाले... VIDEO

Thackeray Group: कुर्ला मतदारसंघावरून राजकारण तापलं; ठाकरे गटाच्या संभावित उमेदवारावरून संभाजी ब्रिगेड, शिंदे गट आक्रमक

MPSCची मोठी कारवाई; 3 दिव्यांग उमेदवारांना एमपीएससीने वगळले, कारण काय? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: लोकसभेत फटका, विधानसभेत सावध पवित्रा! भाजपने विधानसभेसाठी काय केली आहे मायक्रो प्लॅनिंग? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT