विधानसभेत मनोज जरांगे पाटील आणि स्वराज्य पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी विधानसभेसाठी जरांगेंशी चर्चा करणार असल्याचं मोठं वक्तव्य केलं आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी मनोज जरांगेंनी कंबर कसल्याचं बोलल जात असताना संभाजीराजेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडालीये. मनोज जरांगे पाटील आणि माझं उद्दिष्ट एकचं असल्याचं देखील संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. जरांगेंना आतापर्यंत आरक्षणासाठी कायम समर्थन राहिल आहे, आजवर राजकीय चर्चां झाली नव्हती पण ती सुद्धा लवकरचं करू असा देखील संभाजीराजे यांनी खुलासा केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.