Salman Khan Home Firing Case  Saam Tv
Video

Salman Khan च्या घरावरील गोळीबार प्रकरणी मोठी Update! साथीदाराची ओळख पटली

Salman Khan Latest News updat गोळीबार करणाऱ्या पहिल्या संशयिताचं नाव कालू असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता कालू यांच्या साथीदाराचं नाव सारंग असं असल्याचं कळतंय.

Saam TV News

मुंबई : सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दुसऱ्या संशयिताची ओळख पटली आहे. गोळीबार करणाऱ्या पहिल्या संशयिताचं नाव कालू असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता कालू यांच्या साथीदाराचं नाव सारंग असं असल्याचं कळतंय. त्यामुळे दोघांचीही ओळख पटल्याचं सांगितलं जातंय. आता हे दोघेही उत्तर प्रदेशला पळून गेल्याचा संशय व्यक्त केला जातोय. सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली होती. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या घटनेचे राजकीय पडसादही उमटले होते. दरम्यान, या गोळीबार प्रकरणानंतर पोलिसांनीही कडक भूमिका घेत सुरक्षेत वाढ केलीय. या गोळीबार प्रकऱणी पोलिसांकडून संशयीत आरोपींचा कसून शोध घेतला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : नाइट वॉचमन म्हणून आला अन् इंग्लंडला धुतलं; फिफ्टी ठोकताच आकाश दीपची मैदानावरील Reaction Viral

Rupees 2000 Note: 2000 नोटांबाबत मोठी अपडेट; अजूनही 6017 कोटी रुपयांच्या नोटा चलनात

नालासोपारा मनीलॉन्ड्री प्रकरणात ED ची मोठी कारवाई, ८ कोटींची रोकड आणि दागिने जप्त, नगररचना उपसंचालक अडचणीत|VIDEO

Maharashtra Live News Update : - शिवसेनेला चेकमेट देणारा तयार झालेला नाही - भरत गोगावले

Kamayani Express : मोठी बातमी! धावत्या कामायनी एक्स्प्रेसच्या इंजिनला आग

SCROLL FOR NEXT