Shirdi Sai Baba Saam tv
Video

Shirdi Sai Baba : शिर्डीत साई बाबांना तब्बल 1 कोटींचा सुवर्ण मुकूट, video

sai baba : शिर्डीत साई बाबांना तब्ब 1 कोटींचा सुवर्ण मुकूट अर्पण करण्यात आल आहे. मुकूट दान करणारा दानशूर व्यक्ती कोण आहे? जाणून घ्या

Saam Tv

शिर्डीत साई बाबांना सुवर्ण मुकूट अर्पण करण्यात आला आहे. अमेरिकेत राहणाऱ्या साईभक्तांनी साईंना हा सुवर्णमुकूट अर्पण केलाय. या मुकुटाची किंमत तब्बल १ कोटी ३८ हजार रुपये इतकी आहे. दरम्यान साईबाबा संस्थानकडून या साईभक्तांचा सत्कार करण्यात आलाय. अमेरिकेतील साईभक्त सहकुटुंब शिर्डीला आले होते. त्यांच्या मुकुटाची संपूर्ण शिर्डीत चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

CJI Surya Kant : सरन्यायाधीश सूर्य कांत यांचा इंडिया आघाडीला भेटीस नकार, पाहा काय दिलं कारण

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'मध्ये दुसरी वाइल्ड कार्ड एन्ट्री! सलमान खाननं वीकेंड का वारमध्ये दिलं सरप्राइज, सोशल मीडिया स्टार आहे तरी कोण?

Maharashtra News Live Update: निगडीतील मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

देशभरातून खासदार-आमदार दिल्लीत दाखल; ३ प्रमुख मागण्यांसाठी थेट सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा, राहुल गांधींची आक्रमक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT