Narayan Rane Saam TV
Video

Saamana On Narayan Rane: ठाकरे गटाच्या 'सामना' मुखपत्रातून नारायण राणेंवर 'प्रहार'

ठाकरे गटाच्या 'सामना' मुखपत्रातून नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. मनुष्य विजयाने नम्र होतो परंतु राणेंच उलटं झालं आहे. ते विजयाने हिंस्त्र आणि बेफाम होतात.

Saam TV News

ठाकरे गटाच्या 'सामना' मुखपत्रातून नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. मनुष्य विजयाने नम्र होतो परंतु राणेंच उलटं झालं आहे. ते विजयाने हिंस्त्र आणि बेफाम होतात. मोदी-शहा-फडणविसांचही तसच झालं होत. महाराष्ट्राने त्यांचा पराभव केला. अशा शब्दात मुखपत्रातून राणेंवर प्रहार करण्यात आला आहे. एखाद्या पराभवाने खचणारी आणि मागे हटणारी शिवसेना नाही. राणे आणि त्यांच्या कुटुंबाला शिवसेनेने तीन वेळा धुर चारली आहे. शिवसेनेचा पराभव करणं राणे सारख्यांना जमणार नाही.चौथ्यांदा सुद्धा त्यांचा पराभव होईल असा सूचक इशारा 'सामना' मुखपत्रातून देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाशिम जिल्ह्यातील 6 पंचायत समित्यांच्या सभापदी पदाचे आरक्षण जाहीर

Accident News : फुटबॉलपटूचा भीषण अपघात; दुखापतीमुळे शस्त्रक्रिया, १० महिने चालता येणार नाही

Pawan Singh: पिल्स खायला दिल्या, अबॉर्शन करायला भाग पाडलं अन्...; प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचे धक्कादायक आरोप

अपघातात मृत्यू, अंत्यसंस्कारावेळी केक कापला; स्मशानभूमीतच वडिलांकडून लेकीचं वाढदिवस साजरा

Political News : भाजपचं टेन्शन वाढलं, बिहारमध्ये जागावाटपावरून केंद्रीय मंत्री नाराज, थेट ऑफर धुडकावली

SCROLL FOR NEXT