Russia-Ukraine War 
Video

रशिया-युक्रेन युद्धात भारताला धक्का! जहाजावर भीषण क्षेपणास्त्र हल्ला, ४ भारतीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू

Russia Ukraine war : रशिया-युक्रेन युद्धादरम्यान ओडेसा बंदराजवळ एमव्ही गोल्डन लिओ या व्यापारी जहाजावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ४ भारतीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा भारताने तीव्र निषेध नोंदवत व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

Namdeo Kumbhar

Russia Ukraine war latest : रशिया आणि युक्रेनदरम्यान सुरू असलेल्या युद्धाचा थेट फटका आता भारताला बसला आहे. ओडेसा बंदरातून बाहेर पडणाऱ्या 'एमव्ही गोल्डन लिओ' (MV Golden Leo) या व्यापारी जहाजावर रशियाने अचानक भीषण क्षेपणास्त्र हल्ला केला. या विनाशकारी हल्ल्यात जहाजावर कार्यरत असलेल्या ४ भारतीय कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

या घटनेमुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात असून भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर अत्यंत तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. निराधारांप्रमाणे व्यापारी जहाजांना लक्ष्य करणे अतिशय निंदनीय आणि चुकीचे असल्याचे सांगत भारताने रशियाच्या या कारवाईचा कडक शब्दांत निषेध नोंदवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतात डेंग्यूच्या पहिल्या लशीला मंजुरी, डेंग्यूपासून लवकरच सुटका होणार

सोनिया गांधी मंदिर मार्ग पोलीस स्टेशनात धडकल्या, स्टेशनबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

दिल्लीतील आंदोलक आतंकवादी म्हणणाऱ्या सदाभाऊ खोतांचं डोकं ठिकाणावर आहे का?

Maharashtra News Live Update: सोनिया गांधी दिल्लीतील मंदिर मार्ग पोलिस स्टेशनला पोहोचल्या

Oats Chilla Recipe: नाश्त्यासाठी झटपट बनवा हेल्दी आणि चविष्ट ओट्स चिल्ला; वजन कमी करण्यासाठी ट्राय करा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT