Indian Rupee plunges to a record low against the US Dollar amid rising global tensions and crude oil price surge. saam tv
Video

रुपयाची घसरगुंडी! डॉलरच्या तुलनेत शंभरीकडे वाटचाल, आर्थिक संकटाची चाहूल? VIDEO

Impact Of Crude Oil Price Rise On Indian Economy And Currency: जागतिक भू-राजकीय तणाव आणि कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत विक्रमी नीचांकी पातळीवर घसरला आहे.

Omkar Sonawane

पश्चिम आशियातील सुरू असलेल्या भू-राजकीय तणावामुळे आणि युद्धाची परिस्थिति अजूनच बिघडल्याने 18 मे रोजी भारतीय रुपया 21 पैशांने आदळला आहे. यामुळे रुपयाने आतापर्यंतची सर्वात निचांकी पातळी गाठली असून गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे, मागच्या सत्रात रुपया प्रति डॉलर 95.96 वर बंद झाला होता, तो आज 96.17 रुपयांवर ट्रेड करत आहे. शुक्रवारीच रुपयाने पहिल्यांदा प्रति डॉलर 96 रुपयांची पातळी ओलांडली होती. कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 110 डॉलरच्या पार गेल्याने हा परिणाम झाल्याचे तज्ञांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अहिल्यानगर - संभाजीनगर महामार्गांवर अपघात....

Maharashtra Politics: उल्हासनगरमध्ये शिंदेसेनेला दुसरा मोठा धक्का, आणखी एका नगरसेविकेचे पद गेलं

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची प्रकृती खालावली, तातडीने रुग्णालयात दाखल; पक्षातील नेते भेटीसाठी हॉस्पिटलमध्ये उपस्थित

Good News: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! अवकाळी अन् हवामान बदलाच्या नुकसानीची भरपाई मिळणार; सरकारची मोठी घोषणा

Soaked Raisins Benefits: रोज सकाळी ५ भिजवलेले मनुके खा; शरीराला मिळतील हे 7 जबरदस्त आरोग्यदायी फायदे

SCROLL FOR NEXT