Rupali Thombre outside police station after alleging political conspiracy involving Rupali Chakankar. Saam Tv
Video

रूपाली चाकणकरला बघतेच; रूपाली ठोंबरेंचा पोलिस ठण्यातच ठिय्या, नेमके काय आहे प्रकरण? VIDEO

Madhavi Khandalkar Clarification On Rupali Thombre: माधवी खंडाळकर यांच्या आरोपांपासून सुरू झालेल्या या प्रकरणात पोलिस ठाण्यात रूपाली ठोंबरे पाटील यांनी ठिय्या धरत सरकारवर टीका केली.

Omkar Sonawane

माधवी खंडाळकर नामक महिलेने सोशल मीडियावर मला रूपाली ठोंबरे आणि तिच्या गुंडांनी मारण केल्या आहे असा आरोप करत एक व्हिडिओ पोस्ट केला. यावर रूपाली ठोंबरे यांनी स्पष्टीकरण देत आपण बीडमध्ये आहोत आणि याबाबत मला कुठलीही माहिती नसल्याची प्रतिक्रिया स्वतः व्हिडिओ अपलोड करून दिली. त्यानंतर आता पुन्हा एकदा माधवी खंडाळकर नामक महिलेने या संपूर्ण घटनेवर स्पष्टीकरण दिलं आहे. रुपाली पाटील यांच्यावर आरोप हे गैरसमजतून झालेले होते, यामध्ये कोणी ही राजकारण करू नये, केलेलं आरोप हे गैरसमजतीतून झाले होते असं मत त्यांनी दिलं आहे.

रुपाली पाटील आणि आम्ही अनेक दिवसापासून चे मित्र आहोत. काही दिवसांपासून आम्ही बोलत नव्हतो असही त्या म्हणाल्या आहेत. तसेच माधवी खंडाळकर या महिलेने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या सांगण्याहून माझ्यावर असे आरोप आरोप केले असा आरोप रूपाली ठोंबरे पाटील यांनी केला आहे. यावरूनच रूपाली ठोंबरे यांनी पोलिस ठाण्यात जाऊन हायव्होलटेज ड्रामा केला. मला अटक करा. रूपाली चाकणकर तिला दाखवतेच आत्ताच पक्षाचा राजीनामा देते. सरकार कशा पद्धतीने काम करत आहे हे कळू दे जनतेला. ट्विट करून राजीनामा देते. गुन्हा दाखल करण्याच्या अगोदर सांगणे अपेक्षित होतं तुम्ही क्रॉस कंप्लेंट का घेतली नाही. असा सवाल रूपाली ठोंबरे पाटील यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अजितदादाचं निवडणूक लढवत आहे, असं समजा... सुनेत्राकाकीसाठी रोहित पवारांची भावनिक पोस्ट

Gaurav More Wedding : हास्यजत्रा फेम गौरव मोरेची बायको आहे तरी कोण?

Tulsi Water For Glowing Skin: सकाळी उठल्यानंतर प्या तुळशीच्या पानांचे पाणी, चेहरा दिसेल तेजस्वी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरणार, काँग्रेसने माघारीसाठी काय अट ठेवली?

High Blood Pressure: BP च्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने वाढतील हे ४ आजार, डॉक्टरांनी दिली धक्कादायक माहिती

SCROLL FOR NEXT