VIDEO : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक Mohan Bhagwat यांच्या हस्ते ध्वजारोहण. SAAM TV
Video

VIDEO : 78 व्या स्वातंत्र्यदिनी नागपुरातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक Mohan Bhagwat यांचे भाषण

Mohan Bhagwat Indipendence Day Speech : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशाच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनी नागपूर येथून ध्वजारोहण करत उपस्थितीतांना संबोधन करत संदेश दिला आहे, दरम्यान त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर देखील भाष्य केलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशाच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनी नागपूर येथून ध्वजारोहण करत उपस्थितीतांना संबोधन करत संदेश दिला आहे, दरम्यान त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर देखील भाष्य केलं आहे.

अनेक लोकांनी देशाच्या स्वतंत्र्य लढ्यात योगदान दिले, देशासाठी बलिदान देणाऱ्यांची संख्या मोठी आहे, पण तेच लढले नाही, तर सामान्य व्यक्तीही देशाचा लढ्यात रस्त्यावर आले. कारावास भोगला, काहींनी घरात राहून वंदे मातरम गायले. असं म्हणत भागवतांनी देशासाठी बलिदान देणाऱ्यांचे स्मरण केले.

काही देशात विनाकारण हिंदू ना त्रास सहन करावा लागत आहे असं भाषणातून म्हणत भागवतांनी बांगलादेश मधील हिंसेवर देखील भाष्य केलं आहे. तसेच जगभरातील दुःख पीडितासाठी सरकार काम करते, ज्या ठिकाणी अस्थिरता आहे त्यांना अत्याचार होऊ नये ही जवाबदारी आपल्या देशावर आहे. असं म्हणत भागवतांनी एकप्रकारे केंद्र सरकारची पाठराखण केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: बात निकली है, तो बहोत दूर तक जाएगी; छगन भुजबळ यांचे शरद पवारांना प्रत्युत्तर

PM Modi: महाराष्ट्रातील निवडणुकीत कर्नाटकातील घोटाळ्यांच्या पैशांचा वापर, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर आरोप

News Explainer : राजकारणातून काकांचे निवृतीचे संकेत, पुतण्याने हेरली संधी? VIDEO

Raj Thackeray: भविष्यातल्या महाराष्ट्राला देवच वाचवू शकतो; चांदीवलीत राज ठाकरे असं का म्हणाले?

Maharashtra Politics : राज्यातील 40-42 मतदारसंघात अमराठींचा बोलबाला; परप्रांतीय मतं कोणाचं टेन्शन वाढवणार? वाचा

SCROLL FOR NEXT