Rohit Pawar Full Speech In Baramati  Saam TV
Video

Rohit Pawar Full Speech | "वस्ताद एक डाव राखूनच ठेवतो.." रोहित पवारांचा Ajit Pawar यांना टोला..

Rohit Pawar Full Speech Today News | बारामती येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यातून रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.

Saam TV News

बारामती : बारामती येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यातून रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. वस्तादने तयार केलेला पैलवनाला वाटत की आपण एकट्याने तयार झाला आहे. शेवटी वस्ताद ने एक डाव राखून ठेवलेला असतो. शेवटी वस्ताद एक डाव टाकतो. आणि जिंकतो.अस म्हणत त्यांनी अजित पवारांना टोला लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime : धक्कादायक! अज्ञात हल्लेखोरांनी नेत्याला संपवलं, राजकारणात खळबळ; परिसरात प्रचंड तणाव

Maharashtra News Live Update: नागपूर जबलपूर हायवेवर ट्रेलरची दुचाकीला धडक, महिला ठार

Maharashtra Weather : पावसाची वाट पाहणाऱ्यांसाठी वाईट बातमी! पुढील ५ दिवस पाऊस गायब? हवामान खात्याने दिला मोठा इशारा

Gauri Aagman : गणपतीच्या कोणत्या बाजूला गौराईची प्रतिष्ठापना करतात, उजव्या की डाव्या? जाणून घ्या पारंपरिक पद्धत

Wednesday Horoscope : कुटुंबाची साथ मिळेल! 5 राशींच्या राशींची आजपासून भरभराट होणार, वाचा बुधवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT