Gauri Aagman : गणपतीच्या कोणत्या बाजूला गौराईची प्रतिष्ठापना करतात, उजव्या की डाव्या? जाणून घ्या पारंपरिक पद्धत

Alisha Khedekar

परंपरेनुसार स्थान

गौरीची स्थापना गणपतीच्या उजव्या बाजूला केली जाते, अशी महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये पारंपरिक पद्धत आहे.

Gauri Aagman 2026 Which Side of Ganpati Should Gauri Sthapana | Google

घराघरांत फरक

मात्र गौरी बसवण्याची पद्धत प्रत्येक कुटुंबात सारखी नसते. स्थानिक परंपरा आणि कुलाचारानुसार बदल दिसतो.

Gauri Aagman 2026 Which Side of Ganpati Should Gauri Sthapana | Google

गणपतीचे स्थान

गणपतीची मूर्ती मध्यभागी ठेवून त्याच्या बाजूला गौरीच्या मूर्ती किंवा मुखवट्यांची स्थापना केली जाते.

Gauri Aagman 2026 Which Side of Ganpati Should Gauri Sthapana | Google

गौरी म्हणजे कोण?

महाराष्ट्रात गौरीला अनेक ठिकाणी गणपतीची आई किंवा माता स्वरूप मानले जाते. श्रद्धेनुसार तिचे स्वागत केले जाते.

Gauri Aagman 2026 Which Side of Ganpati Should Gauri Sthapana | Google

दोन गौरींची पद्धत

काही कुटुंबांमध्ये ज्येष्ठा आणि कनिष्ठा अशा दोन गौरींची स्थापना केली जाते. त्यांच्या स्थानालाही विशेष महत्त्व असते.

Gauri Aagman 2026 Which Side of Ganpati Should Gauri Sthapana | Google

घरची परंपरा महत्त्वाची

गौरी नेमक्या कोणत्या बाजूला बसवायच्या, यासाठी घरातील पूर्वापार चालत आलेली पद्धत पाळणे महत्त्वाचे मानले जाते.

Gauri Aagman 2026 Which Side of Ganpati Should Gauri Sthapana | Google

टीप

सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

Gauri Aagman 2026 Which Side of Ganpati Should Gauri Sthapana | Google

NEXT : मुलांच्या नावावर प्रॉपर्टी करायची आहे? कोणता पर्याय सर्वात सुरक्षित? जाणून घ्या

Safest Way To Transfer Property To Children | AI Image
येथे क्लिक करा