Property Rights : मुलांच्या नावावर प्रॉपर्टी करायची आहे? कोणता पर्याय सर्वात सुरक्षित? जाणून घ्या

Alisha Khedekar

मालमत्ता हस्तांतरणाचे पर्याय

मुलांच्या नावावर मालमत्ता करण्यासाठी बक्षीसपत्र, मृत्युपत्र किंवा विक्रीखत असे वेगवेगळे कायदेशीर पर्याय उपलब्ध आहेत.

best way transferring property to children | Google

बक्षीसपत्र कधी योग्य?

मालमत्ता हयातीतच मुलाला द्यायची असल्यास नोंदणीकृत बक्षीसपत्र हा तुलनेने स्पष्ट आणि सुरक्षित पर्याय ठरू शकतो.

best way transferring property to children | Google

मृत्युपत्राचा फायदा

मालमत्ता स्वतःच्या नियंत्रणात ठेवून मृत्यूनंतर मुलांना मिळावी, अशी इच्छा असल्यास मृत्युपत्र अधिक योग्य ठरते.

best way transferring property to children | Google

कराच्या दृष्टीने काय?

पालकांकडून मुलांना मिळालेल्या मालमत्तेवर साधारणपणे थेट भेटकर लागू होत नाही; मात्र पुढील विक्रीवर भांडवली नफा कर लागू शकतो.

best way transferring property to children | Google

मृत्युपत्रात नियंत्रण राहते

मृत्युपत्र केल्यावर मालमत्ता तुमच्या नावावरच राहते; आयुष्यभर वापर, उत्पन्न आणि बदल करण्याचे स्वातंत्र्य कायम राहते.

best way transferring property to children | Google

परदेशात राहणाऱ्या मुलांसाठी

मुलगा किंवा मुलगी परदेशात राहत असल्यास FEMA, कर आणि दस्तऐवजीकरणाचे नियम लागू होऊ शकतात; तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

best way transferring property to children | Google

संयुक्त मालमत्ता असल्यास

पती-पत्नी किंवा इतर सहमालक असल्यास प्रत्येकाच्या हिस्स्याचा विचार करूनच हस्तांतरणाची प्रक्रिया करणे आवश्यक असते.

best way transferring property to children | Google

NEXT : ऋषी पंचमीच्या दिवशी 'या' २१ भाज्यांचा दाखवा नैवेद्य , वाचा रेसिपी

Rishi Panchami Special Bhaji Recipe | AI Image
येथे क्लिक करा