Rohit Patil Vidhan Sabha Saam Tv News
Video

Rohit Patil Vidhan Sabha: तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा रोहितच लढणार!

"देशात लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त स्ट्राईक रेट आपल्या पक्षाचा आहे. हे शेवटचं अभिनंदन करत असताना मी आपल्याला शब्द देतो की विधानसभेचा पहिला निकाल तासगाव कवठे-महंकाळचा असेल", असे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रोहित पाटील म्हणाले.

Rachana Bhondave

Rohit Patil: कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून रोहित पाटील हेच आमचे उमेदवार असतील, अशी घोषणा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. यावेळी त्यांनी रोहितच्या पाठीशी जनतेने खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन केले. यावरचाच हा खास रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिवाळीच्या तोंडावर सोन्याला झळाळी; २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचा भाव किती? पहा लेटेस्ट दर

Ashok Mama : भैरवीच्या स्वप्नांना मिळणार अशोक मामांची खंबीर साथ; मालिका घेणार नवीन वळण, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: नागपुरात सकल ओबीसी समाजाचा उद्या महामोर्चा निघणार

Shocking News : संतापजनक! खेळताना बॉल दुसऱ्या बिल्डिंगमध्ये गेला, संतापलेल्या सुरक्षारक्षकाकडून मुलांना बांधून मारहाण

Solapur : शेताच्या बांधावरून वाद; शेतकऱ्याने रागातून २०० केळीची झाडे केली उध्वस्त

SCROLL FOR NEXT