AMIT SHAH AND RAHUL GANDHI ATTEND REVATI SULE’S WEDDING RECEPTION AT SHARAD PAWAR’S RESIDENCE 
Video

अमित शाह पवारांच्या घरी; रेवती सुळेंच्या रिसेप्शन सोहळ्याला लावली उपस्थिती, पाहा व्हिडिओ

Revati Sule Reception: दिल्लीतील शरद पवार यांच्या निवासस्थानी रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या रिसेप्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याला अमित शाह आणि राहुल गांधी यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली.

Bharat Jadhav

दिल्लीतील शरद पवार यांच्या घरी गृहमंत्री अमित शाह गेलेत. पवारांच्या घरी रेवती सुळे यांच्या रिसेप्शन सोहळा पार पडत होता, त्या सोहळ्याला अमित शाह यांनी उपस्थिती लावली. यावेळी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सुद्धा उपस्थित होते. सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांचे रिसेप्शन दिल्लीत होतंय. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या व खासदार सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांची कन्या रेवती सुळे आणि सारंग लखानी यांचा विवाह , २० जून रोजी अत्यंत थाटामाटात पार पडला होता. आज त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन होत आहे. या सोहळ्याला अमित शाह आणि राहुल गांधी उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : मोठी संधी मिळेल; 5 राशींच्या व्यक्तींचे भाग्य उजळणार, वाचा बुधवारचे राशीभविष्य

बिहारमध्ये मोठी दुर्घटना! गंगा नदीत २० जणांना घेऊन जाणारी बोट उलटली; ११ जणांचा मृत्यू

महायुतीत समन्वयाचा 'दुष्काळ', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा नाराज?

Fact Check: ऑनलाईन शॉपिंग महागणार? ऑनलाईन शॉपिंगवर 5% GST?

नवी मुंबई महापालिकेत मतदार राहतात, वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर 27 मतदारांची नोंद

SCROLL FOR NEXT