Ravindra Waikar And Lok Sabha Election Saam TV
Video

Special Report: Ravindra Waikar यांचा विजय वादात, मोबाईलने वोटिंग मशीन हॅक केल्याचा आरोप

Ravindra Waikar News Today: लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला....केंद्रात एनडीएचं सरकार स्थापन झालं...मात्र उत्तर-पश्चिम मुंबईच्या निकालाचा वाद काही शमायला तयार नाही. पोस्टल मतदानाच्या फेरमतमोजणीच्या वादानंतर आता थेट ईव्हीएम हॅक केल्याचा आरोप करण्यात आलाय. त्य़ामुळे रवींद्र वायकरांचा विजय वादात सापडलाय.

Saam TV News

मुंबईतल्या उत्तर पश्चिम मतदारसंघातला शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा विजय पुन्हा वादात सापडलाय. मतमोजणीत वायकर यांच्या मेव्हण्याच्या मोबाईलवर ईव्हीएमचा ओटीपी आल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून मतदान केंद्रावरील डेटा ऑपरेटर आणि वायकरांच्य मेव्हण्याची चौकशी होणार आहे...नेमका काय वाद झालाय. त्यावरचा हा विशेष रिपोर्ट...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: छगन भुजबळ २४ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज

Brics Summit: हरे कृष्णा, हरे रामा! कोर्स्टन हॉटेलमध्ये गुंजला टाळचा आवाज; भजनाने पीएम मोदींचं स्वागत|Video Viral

Share Market Crash : शेअर बाजाराला भगदाड; सेन्सेक्समध्ये मोठी घसरण, कोणते १० शेअर धाडधाड कोसळले?

Nana Patole : 'मला बाजूला केलं नाही, आमच्यात भांडण लावू नका'; नाना पटोलेंची प्रतिक्रिया

Nalasopara News : धक्कादायक..खासगी शिकवणीतील शिक्षिकेची मुलीला बेदम मारहाण; दहा वर्षीय मुलीची मृत्यूशी झुंज

SCROLL FOR NEXT