Ravindra Dhangekar  Saam TV
Video

Sasoon Hospital News : ससून हॉस्पिटलचा आणखी एक प्रकार, आमदार रवींद्र धंगेकर घेणार डीनची भेट

ससून हॉस्पिटलमध्ये बेवारस रुग्णांना निर्जन स्थळी सोडलं जात होतं. वंचितच्या कार्यकर्त्यांनी ही घटना समोर आणली आहे.

Tushar Ovhal

बेवारस रुग्णांना ससून हॉस्पिटलेच डॉक्टर निर्जन स्थळी सोडून देतात अशी धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी दखल घेतली आहे. धंगेकर ससूनसच्या डीनची भेट घेणार आहेत. पुण्यात ड्रग्ज प्रकरण आणि पोर्शे प्रकरणात ससून हॉस्पिटल चर्चांमध्ये आलं होतं. आता आणखी एका कारणामुळे ससून हॉस्पिटल चर्चेत आलं आहे. काही डॉक्टरक बेवारस रुग्णांना निर्जन स्थळी सोडून येतात. त्यासाठी काही खास रिक्षावालेही डॉक्टरांनी ठरवले होते. आता आमदार रवींद्र धंगेकर या प्रकरणी डीनची भेट घेणार आहेत आणि यावर कडक कारवाई करण्याची मागणी करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambhajinagar News : संभाजीनगरात एमआयएम व ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

Maharashtra Exit Poll : विक्रोळी मतदारसंघात सुनील राऊत होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: मलकापूर विधानसभेत काँग्रेसचे राजेश एकाडे होणार आमदार? पाहा Exit Poll

Bhandara Crime : धक्कादायक.. अपशब्द बोलल्याने मालकाने केली कामगाराची हत्या; नदीत फेकला होता मृतदेह

Winter Wedding Tips: हिवाळ्यात लेहेंगा आणि साडीसह वापरा अशी जॅकेट आणि शाल ... ज्याने येईल ट्रेंडी लुक; थंडीपासूनही होईल बचाव

SCROLL FOR NEXT