Chiplun Guhagar Road Ratnagiri News Today Saam TV News
Video

Ratnagiri News Today: निकृष्ट रस्त्याच्या कामाविरोधात ग्रामस्थांचा रास्तारोको! चिपळूण गुहागर मार्गावरील मोठी वाहतूक कोंडी

Chiplun Guhagar Road: चिपळूण गुहागर रस्त्यावर ग्रामस्थांचा रास्तारोको, रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात रामपूर येथील ग्रामस्थ आक्रमक

Saam TV News

रत्नागिरी : चिपळूण गुहागर मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. या मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागलाय. चिपळूण गुहागर मार्गावर असलेल्या रामपूर इथं ग्रामस्थांनी रास्तारोको केला. त्यामुळे या मार्गावर असलेल्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले होते. संतापलेल्या ग्रामस्थांनी रस्त्याच्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. दरम्यान, या रस्ता रोकोचा फटका या मार्गावरुन जाणाऱ्या वाहतूकदारांना आणि प्रवाशांना बसलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सप्तशृंगी देवीचे दर्शन १२ वाजेपर्यंत खुलं राहणार

Tension At Shaniwarwada: शनिवारवाड्यात नमाज पठणानंतर पोलीस बंदोबस्त वाढवला|VIDEO

Lakshmi Pujan: लक्ष्मीपूजन केल्यानंतर रात्री घराचे दरवाजे उघडे का ठेवतात? जाणून घ्या खरं कारण

पुण्यातील IT हब हादरलं, अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या मुलावर प्राणघातक हल्ला, तडीपार गुंडांचा हैदोस

Salman Khan: हे काय बोलला सुलतान? सलमान खानचे बलुचिस्तानबद्दल स्टेटमेंट व्हायरल, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

SCROLL FOR NEXT