Ratnagiri News SaamTv
Video

Ratnagiri : विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या शिक्षकाला पालकांनी चोपलं, Video आला समोर

Teacher Molest Student In School : रत्नागिरीच्या एका शाळेत विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्य शिक्षकाला पालकांनी चांगलाच चोप दिला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून शिक्षकाला तब्यात घेण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे.

Saam Tv

विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या एका शिक्षकाला पालकांनी चांगलाच चोप दिला आहे. रत्नागिरीच्या एका नामांकित शाळेत हा प्रकार घडला आहे. विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर पालकांनी शिक्षकाला चोप दिला आहे.

रत्नागिरीत शिक्षकानं विद्यार्थिनीची छेड काढली म्हणून पालकांनी शिक्षकाला चोप दिला. प्रथमेश नवले असं छेड काढणाऱ्या शिक्षकाचं नाव आहे. रत्नागिरी शहरातल्या एका नामांकित शाळेतील प्रकार आहे. विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर पालकांनी या शिक्षकाला चोप दिला. पालकांनी शिक्षकाला कानफाटात मारल्यानंतर शिपायानं पालकांवर हात उचलला. या प्रकारानंतर कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या शिक्षकाचं शाळेकडून निलंबन करण्यात आलं आहे. तसंच पोलिसांनी छेड काढणाऱ्या शिक्षकाला ताब्यात घेतलं असून शहर पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections Result Live Update: महाराष्ट्रात पुन्हा एकदा ठाकरे राज्य येणार-शिवसेना नेते चंद्रकांत खैरे

Mumbai : मुलं घरात राहून कंटाळी? मग वीकेंडला मुंबईतील 'या' ठिकाणी करा पिकनिक प्लान

मुंबईसह महाराष्ट्राच्या निवडणुकीचा साम टीव्हीचा एक्झिट पोल ठरला तंतोतंत खरा

Navi Mumbai: नवी मुंबई महापालिकेचा निकाल लागताच दोन मोठे निर्णय; बिल्डरांचे धाबे दणदणार

महाराष्ट्राच्या राजकारणात MIM ची दमदार एन्ट्री; १२० हून अधिक उमेदवार जिंकल्याचा दावा, काँग्रेसलाही पडले भारी

SCROLL FOR NEXT