Tense moments at the Muktainagar polling booth as BJP and Shinde Sena workers clash while Union Minister Raksha Khadse confronts police officials. Saam Tv
Video

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे पोलिसांवर पुन्हा संतापल्या, मुक्ताईनगरमध्ये शिंदे गट आणि भाजपचा हायव्होलटेज राडा|VIDEO

Raksha Khadse Police Clash Muktainagar: मुक्ताईनगरमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा राडा झाला. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे पोलिसांवर संतापल्याने तणाव वाढला.

Omkar Sonawane

जळगावमध्ये मुक्ताईनगरमध्ये भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा जोरदार राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. भाजपचा एक कार्यकर्ता मतदान केंद्रात गेल्यानंतर शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे सहकार्यकर्ते आक्रमक झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. शिवसेना कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. अचानक सुरू झालेल्या राड्यामुळे मतदान केंद्रावर मोठा गोंधळ निर्माण झाला. परिस्थिती तणावपूर्ण बनल्याने पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात मोठा फौजफाटा तैनात झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीमुळे मी आणि समरजीतसिंह घाडगे एकत्र आलो - मंत्री हसन मुश्रीफ

Winter Joint Pain: हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास वाढलाय? हे घरगुती उपाय करा

Green Moong Appe Recipe: सकाळचा पौष्टिक नाश्ता हवा मग बनवा हिरव्या मुगाचे अप्पे

Zilla Parishad Elections: मतमोजणी थांबली… आता जिल्हा परिषद निवडणुका कधी? VIDEO

जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता; मग महापालिका निवडणुका कधी होणार?

SCROLL FOR NEXT