Raju Shetti Election Symbol Saam tv
Video

Raju Shetti | स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींना 'शिट्टी'

Saam TV News

कोल्हापूर

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून (hatkanangale lok sabha constituency) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) निवडणूक आखाड्यात उतरले आहेत. स्वबळावर लढणाऱ्या राजू शेट्टी यांना निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे.

निवडणूक आयोगाकडून त्यांना शिट्टी हे चिन्ह मिळाले आहे. शेट्टी यांनी मागच्या वेळीही लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळीही त्यांना शिट्टी हे निवडणूक चिन्ह मिळाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tea vs Coffee: चहा की कॉफी, आरोग्यासाठी सर्वात जास्त घातक काय? जाणून घ्या!

Maharashtra News Live Update:परतवाडा आठवडी बाजारातील दुकानाला भीषण आग,लाखोंचे नुकसान

Auto Taxi Fares Increase: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, आजपासून रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागला; प्रति किमी किती रुपये मोजावे लागणार?

Heart Attack : पहिला हार्ट अटॅक आलाय? वेळीच व्हा सावधान! 'ही' १ चूक अन्...

मोठी बातमी! अण्णा हजारेंची तब्येत अचानक खालावली; मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल, पाहा हेल्थ अपडेट

SCROLL FOR NEXT