"Agri community rallying for Di Ba Patil’s name at Navi Mumbai International Airport" Saam Tv
Video

नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव द्या – आगरी समाजाची ठाम मागणी|VIDEO

Raju Patil’s Reaction On Di Ba Patil Naming Row: भिवंडी-जासई कार रॅलीतून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचे नाव देण्याची मागणी जोर धरतेय. खासदार सुरेश म्हात्रे यांनी उशीर का होतोय असा सवाल उपस्थित केला, तर राजू पाटलांनीही मोठी प्रतिक्रिया दिली.

Omkar Sonawane

भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली लोकनेते दिबा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून भिवंडी ते जासई असा नवी मुंबई मार्गे दि बा मानवंदना कार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

या रॅलीतून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याची मागणी केंद्र आणि राज्य सरकारसमोर करण्यात आली. खासदार सुरेश म्हात्रे म्हणाले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटलांचे नाव देण्यात विलंब का होतोय? आगरी समाजाचा सन्मान गृहीत धरला गेला आहे. जसा मराठा समाज एकवटला, तसाच आगरी समाजही एकवटून आपला हक्क मिळवेल. मुंबई बंद करण्याची गरज नाही, गावपातळीवर चर्चा करून हा मुद्दा ताकदीनं पुढे न्यायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood Pressure कमी करण्यासाठी कोणता आहार घ्यावा? अनुभवी डॉक्टरांनी दिल्या ४ महत्वाच्या टिप्स, लगेचच जाणून घ्या

Gadchiroli Accident : गडचिरोलीत भीषण अपघात, जीप अन् दुचाकीची समोरासमोर धडक; २ तरुणांचा जागीच मृत्यू

Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची संधी; पगार ४५००० रुपये; पात्रता काय? वाचा सविस्तर

Crime: नवऱ्याने बायकोला जिवंत जाळलं, घराचा दरवाजा बंद करून काढला पळ; चंद्रपूर हादरले

Kitchen Tips : थंडीत भांडी धुताना हात गारठणार नाही, वापरा या सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT