Rajesh Tope Meets laxman Hake  Saam TV
Video

Rajesh Tope News: लक्ष्मण हाकेंच्या भेटीनंतर राजेश टोपेंची पहिली प्रतिक्रिया!

Rajesh Tope News Today: सामंजस्यानं आरक्षणाच प्रश्न सुटावा, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

Mayur Sawant

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे यांनी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेतली आहे. उपोषणाच्या दहाव्या दिवशी राजेश टोपे यांनी हाके आणि वाघमारे यांच्यासोबत चर्चा केलीये. सामंजस्यानं आरक्षणाचा प्रश्न सुटावा आणि कुठेही तेढ निर्माण होऊ नये, असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. सगळ्याच आरक्षणाच्या प्रश्नाच्या बाबतीत सरकारनं सामजस्यानं तोडगा काढणं गरजेचं आहे. कुठेही समाजात तेढ निर्माण होऊ नये, अशा पद्धतीने निर्णय घेणं आवश्यक आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मला असं वाटलं की याठिकाणी येऊन भेट द्यावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मराठा आरक्षण संदर्भात सरकारने काढलेल्या शासन निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणीला सुरूवात

SCSS Scheme: फक्त व्याजातून कमवा २ लाख ४६ हजार रुपये; योजना नक्की आहे तरी काय?

CJI Bhushan Gavai: पश्चात्ताप नाही, जेलला जायला तयार; भूषण गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाची प्रतिक्रिया|VIDEO

Jalgaon : ओल्या दुष्काळाची मागणी दुर्लक्षितच; जळगाव जिल्ह्यात २५ हजार हेक्टरवर कापसाचे नुकसान

Mumbai Metro 3 गेम चेंजर ठरणार, कुणाला होणार सर्वाधिक फायदा, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT