Rajendra Raut on Manoj Jarange Patil SAAM TV
Video

Rajendra Raut on Manoj Jarange Patil: राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगेंचं नाव घेत काय म्हटलं?

मनोज जरांगे पाटील यांच्या आडून समाजाला भडकवण्याचे काम सुरू आहे. असा आरोप महायुतीचे नेते राजेंद्र राऊत यांनी केलाय. जरांगे पाटील यांनी अशा लोकांपासून सावध रहावे असा सल्लाही राऊत यांनी दिला आहे.

Saam TV News

मनोज जरांगे पाटील यांच्या आडून समाजाला भडकवण्याचे काम सुरू आहे. असा आरोप महायुतीचे नेते राजेंद्र राऊत यांनी केलाय. जरांगे पाटील यांनी अशा लोकांपासून सावध रहावे असा सल्लाही राऊत यांनी दिला आहे. राजेंद्र राऊत हे भाजप पुरस्कृत आमदार आहेत. धाराशीवमध्ये महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. तेव्हा राऊत म्हणाले की. जरांगे पाटील यांच्यामुळे अनेकांना दाखले मिळाले, सरकारने दाखले शोधण्यासाठी मोहीम राबविली. जरांगे-पाटलांनी आता राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र,त्यांच्या आडून काहीजण राजकीय तीर मारण्याच्या प्रयत्नात आहेत असे राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Google ने Gmail केलं अपडेट, आणलं भन्नाट फीचर; सर्वांनाच होणार फायदा

फडणवीस सरकारचे ५ मास्टरस्ट्रोक! शेतकरी, म्हाडा रहिवासी ते कृषी विभागासाठी मोठे निर्णय, वाचा A टू Z माहिती

Coconut Oil for Cooking: महिनाभर नारळाच्या तेलामध्ये अन्नपदार्थ बनवा, शरीरात 5 मोठे बदल झालेले दिसतील

लालबागच्या राजाच्या दरबारात धक्कादायक प्रकार! अभिनेत्रीने दान केलेले पैसे कार्यकर्त्यानेच पळवले; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री फडणवीस स्वतः दुष्काळ भागाची पाहणी करणार

SCROLL FOR NEXT