Raj Thackeray addressing a press conference after the government withdrew the trilingual policy; expresses gratitude to opposition leaders. saam tv
Video

Raj Thackeray: राज ठाकरेंनी मानले उद्धव ठाकरेंचे आभार, पाहा VIDEO

Historic Protest Averted:राज ठाकरे यांनी त्रिभाषा सूत्र रद्द झाल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार यांचे आभार मानले. जनतेच्या पाठिंब्यामुळेच सरकारने निर्णय मागे घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

Omkar Sonawane

राज्यात त्रिभाषा सूत्र अर्थात हिंदी सक्तीचा शासन निर्णय काल राज्य सरकारने रद्द केला. या निर्णयानंतर मनसैनिकांनी जल्लोष व्यक्त केला. याच पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.

राज ठाकरे म्हणाले, सर्वप्रथम आम्ही या निर्णयाला विरोध केला. आमच्या पत्राच्या माध्यमातून जेव्हा ही बाब जनतेपर्यंत पोहोचली, तेव्हा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत गेला. यामध्ये शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनीही पाठिंबा दिला. मी त्यांचे आभार मानतो.

ते पुढे म्हणाले, जर हा मोर्चा निघाला असता, तर तो न भूतो असा ठरला असता. जे ७०-७५ वर्षांचे लोक आहेत, त्यांना यामुळे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण झाली असती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : सरकारी लाडकींना अखेर दणका, 2,289 जणांचा लाभ बंद; आता निलंबन कधी? VIDEO

Melava Teaser: वाघ नेमकी कुणाची शिकार करणार? ठाकरे बंधूंच्या मेळाव्याच्या नव्या टीझरची चर्चा

Diabetes: हाय ब्लड शुगर असल्यास 'या' गोष्टी खाणं टाळा

Maharashtra Politics: मराठीवरून मविआत फूट? ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला दोन्ही काँग्रेसचा दुरावा

Fuel Ban Rules Update : भाजप सरकारचा यू-टर्न; थेट ६२ लाख वाहनधारकांना दिलासा मिळणार

SCROLL FOR NEXT