Raj Thackeray delivering a sharp speech during the SKP 78th Foundation Day event in Panvel, with Sanjay Raut seated alongside. Saam Tv
Video

Raj Thackeray: मराठीवर तडजोड नाही! अमित शाहांच्या मुलाखतीवर राज ठाकरेंचा घणाघात|VIDEO

Political Reactions To Amit Shah: शेकापच्या वर्धापन दिन सोहळ्यात राज ठाकरे यांनी अमित शाहांवर मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून जोरदार टीका केली.

Omkar Sonawane

शेतकरी कामगार पक्षाचा 78 वा वर्धापन दिन पनवेलमध्ये पार पडला. या सोहळ्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावरून अमित शाह आणि भाजपवर जोरदर टीकास्त्र सोडले. रायगडमधी शेतकरी बरबाद होणार नाही, ते टिकवण्यासाठी काम करावे. मराठीसाठी तडजोड नाही, भुसेंनाही ठणकावून सांगितले.अनेक प्रकल्प गुजरातला गेले. मोदी-शाह यांना गुजराती प्रेम आहे, मग आपण का संकुचित राहणार आहे, असे राज ठाकरे म्हणाले. तुम्ही महाराष्ट्रातून गुजरातला गेलात तर शेतजमीन विकत घेता येत नाही, असा कायदा केला आहे. देशाचे पंतप्रधान अन् गृहमंत्री गुजरातचे आहेत, त्या गुजरातमध्ये जाऊन जमीन विकत घेता येत नाही. प्रत्येकजण आपल्या राज्याचा विचार करत असतो, आपण का करायचा नाही, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा, नुकसानापोटी १२८ कोटी ५५ लक्ष रुपये सरकारकडून मंजूर

Pune Rain: पुण्यात धडकी भरवणारा पाऊस, एका तासात रस्त्यांची झाली नदी; पुणेकरांचे प्रचंड हाल, पाहा VIDEO

WhatsApp: व्हॉट्सअ‍ॅपवर ऑनलाईन आहात; मित्रांनाही कळणार नाही, करा 'ही' एक सेटिंग

Santosh Juvekar: हिंदी नाटकानंतर संतोष जुवेकर लवकरच झळकणार नव्या चित्रपटात; साकारणार ही महत्वाची भूमिका

Tulja Bhawani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरात एआय कॅमेरे; नवरात्रोत्सवात होणार प्रथमच वापर

SCROLL FOR NEXT