Raj Thackeray  Saam Tv
Video

Raj Thackeray: उद्धव ठाकरेंच्या सभेला राज ठाकरेंच्या सभेने प्रत्युत्तर..

Raj Thackeray Rally : महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे कणकवलीमध्ये सभा घेणार आहेत. या सभेतून राज ठाकरे उद्धव ठाकरेंना उत्तर देणार आहेत.

Saam TV News

आता बातमी राज ठाकरेंच्या महायुतीसाठीच्या प्रचारसभेची. मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत. 4 मे रोजी सिंधुदुर्गात राज ठाकरे यांची सभा होणार आहे. कणकवलीमध्ये नारायण राणेंसाठी सभा घेणार आहेत. त्यामुळे साम टीव्हीच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालंय. राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर, महायुतीच्या प्रचारासाठी त्यांची ही पहिलीच सभा होणार आहे. या सभेत ते काय बोलणार, कोणावर टीका करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पाहुयात हा रिपोर्ट..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Arshdeep Singh: दिल नैयो लगदा! अर्शदीप सिंगची प्रेयसी समरीन कौर आहे तरी कोण?

आंदोलकांवर AK-47 चालवणाऱ्या पोलिसावर मोठी कारवाई! 200 विद्यार्थ्याही ताब्यात

Maharashtra News Live Update: सोनम वांगचुक राजघाटावर दाखल

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांनो 'ही' 3 महत्त्वाची कामे आजच करा; अन्यथा, पीएम किसानचा 24 वा हप्ता विसरा

Jana Nayagan: विजय थलापती यांच्या 'जन नायकन'ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; अवघ्या 4 दिवसांत 200 कोटींचा टप्पा पार

SCROLL FOR NEXT