Raj Thackeray On VidhanSabha Election Saam TV
Video

Special Report: Raj Thackeray स्वबळावर लढणार? विधानसभेसाठी 250 जागांची तयारी?

Raj Thackeray News Today: लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणा-या मनसेनं आगामी विधानसभा निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केलीय. राज ठाकरेंनी आपल्या पदाधिका-यांचा मुंबईत मेळावा घेतला. या मेळाव्यात पदाधिका-यांनी स्वबऴावर लढण्यासाठी आग्रह धरला.

Saam TV News

लोकसभेत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी आता आगामी विधानसभा निवडणूकीसाठी स्वबळाचा नारा दिला आहे, मनसे तब्बल 250 जागांवर तयारी करणार असून लवकरच या मतदार संघाची चाचपणी करण्यात येणार आहे. पाहुयात या संबंधी खास रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात शिकवणी, अभ्यासिका चालकांसह विद्यार्थ्यांना नोटिसा

Hingoli Fire: मारवाडी गल्लीतील फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहनही आगीच्या विळख्यात; दोन जणांचा मृत्यू

Tuesday Horoscope: मन प्रसन्न राहील! ५ राशींच्या व्यक्तींचा दिवस आनंदात जाईल; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

बुलढाण्यात दोन गटात तुफान हाणामारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

SCROLL FOR NEXT