Raj Thackeray Konkan Sabha Saam TV News
Video

Raj Thackeray: रत्नागिरीत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडल्यानंतर आता राणेंसाठी राज ठाकरे मैदानात!

Raj Thackeray Latest News Update: कोकणात राज ठाकरे यांची सभा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Saam TV News

मुंबई : महायुतीचे तळकोकणातील लोकसभा उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी चक्क राज ठाकरे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. कोकणात राज ठाकरे यांची सभा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ४ मे रोजी राज ठाकरे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यात सभा होणार असल्याचं सांगितलं जातंय. गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मोदींची बिनशर्थ पाठिंबा देत असल्याचं जाहिर केलं होतं होतं. त्यानंतर आता राज ठाकरे हे महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा घेणार असल्याचं स्पष्ट झालंय. दरम्यान, कोकणात महायुतीचे उमेदवार असलेल्या नारायण राणेंच्या विरोधात महाविकास आघाडीकडून विनायक राऊत यांच्यात थेट लढत होतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election : मुंबईत प्रकाश आंबेडकरांमुळे काँग्रेसचं बळ वाढलं; 'वंचित'चे उमेदवार कोणत्या वॉर्डातून निवडणूक लढणार?

Maharashtra Live News Update: सोलापूर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पहिले 6 उमेदवार घोषित

महापालिका निवडणुकीच्या रणसंग्रामात जिल्हा परिषद निवडणुकीचा बिगुल, मतदान कधी? VIDEO

Weekly Horoscope: या राशींना कुटुंबासाठी अनपेक्षित खर्च करावे लागतील, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Malad Tourism: लांब ट्रॅव्हलचा कंटाळा आला? 31st साठी मालाडच्या मनोरीतच मिळेल परफेक्ट न्यू इअर फील

SCROLL FOR NEXT