Raj Thackeray SAAM Tv
Video

Raj Thackeray : राज ठाकरे आज अंबरनाथ -कल्याण दौऱ्यावर, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार | VIDEO

Kalyan Ambernath visit : राज ठाकरे आज अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर निवडणूकांचा आढावा घेणार आहेत. पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन, नंतर ते कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीसाठी पनवेलकर हॉलकडे रवाना होणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज अंबरनाथ दौऱ्यावर असून ते अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर या नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकांचा आढावा घेणार आहेत. ठाणे जिल्ह्यातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा हा पहिला दौरा आहे. त्यांनी अंबरनाथ येथील सुदामा हॉटेलमध्ये महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन, नंतर ते कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीसाठी पनवेलकर हॉलकडे रवाना होणार आहेत.

या बैठकीत मनसेच्या संघटनात्मक तयारीचा आढावा घेतला जाईल तसेच निवडणूक धोरण आणि प्रचार आराखडा ठरवला जाणार आहे. स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये या दौऱ्याबद्दल उत्सुकता असून, आगामी निवडणुकीसाठी राज ठाकरे कोणती दिशा व धोरण मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मिसिंग लिंकवर बोलणं महाराष्ट्राचा अपमान कसा?विरोधात असताना तुम्ही काय केलं? राज ठाकरेंचे फडणवीसांवर हल्लाबोल

Fact Check: राममंदिर चोरीतील कोट्यवधींच्या नोटा सापडल्या? गाडीतील गुप्त कप्यात लपवली कोट्यवधींची रोकड?

Horoscope Today: 'या' ५ राशींसाठी शुक्रवार अत्यंत शुभ, ग्रहांची मिळणार साथ, पैशांचा पडणार पाऊस

Factory Fire: मृत्यूचे तांडव! चप्पल कारखान्यात भीषण आग, २८ जणांचा होरपळून मृत्यू

औषध खरेदीची सक्ती, मेडिकलला सील, अभिनेत्याची तक्रार, एफडीएची धडक कारवाई

SCROLL FOR NEXT