Sanjay Raut Video SAAM TV
Video

Sanjay Raut Video: लाडकी बहिण योजनेवरुन राज ठाकरेंची टीका; संजय राऊतांनी घेतला समाचार! काय म्हणाले?

Sanjay Raut On Raj Thackeray: लाडकी बहीण योजनेवरुन राज ठाकरेंनी भाषणातून टोला लगावला, त्याला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Jyoti Kalantre

राज ठाकरेंनी यांनी त्यांच्या भाषणात लाडकी बहीण योजनेवरुन टीका केली होती. म्हणाले, पाणी प्रश्वासाठी,आरोग्याच्या प्रश्वासाठी ,तरुणांच्या नोकऱ्यांसंदर्भात आमच्याकडे वेळ नाही. आमच्याकडे लाडकी बहीण आणि लाडका भाऊ सुरु आहे, लाडकी बहीण आणि लाडका भाऊ एकत्र आले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते. असा अप्रत्यक्ष टोला ठाकरेंनी भाषणातून लगावला.तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्यापेक्षा जास्त मजबूत आहे. ते खूपकाळ परदेशात असल्याने त्यांना इकडचे फार माहित नाहीये, शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाने कधी नव्हे एवढं मोठं यश लोकसभेत मिळवलं आहे, हे पक्ष टिकल्याचं लक्षण आहे. असं राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panchami Tithi: शरद ऋतु, पंचमी तिथि आणि चंद्र मिथुन राशीत; या राशींना मिळणार प्रोत्साहन व नवा प्रवास

Maharashtra Live News Update : राज्याचा पारा घसरला, पुण्यासह मुंबई गुलाबी थंडीने गारठले

Rashmika Mandanna: 'विजयसोबत लग्न करणार...'; अखेर रश्मिकाने कबूल केलंच, तो व्हिडिओ व्हायरल अन् चर्चांना उधाण

Maharashtra politics : राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही, शिंदेंच्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

Shocking : महाराष्ट्र हादरला! मुलाने केली वडिलांची हत्या, धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT