VIDEO: राज्यात पुढील तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार, हवामानखात्याचा अंदाज! Saam TV
Video

VIDEO: राज्यात पुढील तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार, हवामानखात्याचा अंदाज!

Rain Alert News: राज्यातील अनेक जिल्ह्यांचे तापमान घटले, पुढील तीन दिवसात राज्यातील पावसाचा जोर वाढणार.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्यामध्ये विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यात पुढील तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांचे तापमान घटले असून पावसाला पूरक असे वातावरण तयार झाले आहे त्यामुळे राज्यात थोड्याच दिवसात पावसाचे आगमन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज पुणे ,सातारा सह संपूर्ण विदर्भ आणि मराठवड्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे शहरात आज आणि उद्या मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Update : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? सर्वोच्च सुनावणीला सुरूवात

Traditional Saree Designs: गौरीसाठी 7 सुंदर साड्या; अस्सल पारंपरिक लूकसाठी ठरतील बेस्ट

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांचा पाटोदा येथे पहिला मुक्काम

Healthy Drink: १५ दिवस लिंबू- लसून अन् हळदीचे पाणी प्यायल्याने काय होते?

Gold Rate : दिवाळी-दसऱ्यात दिवाळं निघणार, सोनं ५० हजारांनी महागणार; तज्ज्ञांच्या अंदाजाने सराफा बाजारात खळबळ

SCROLL FOR NEXT