Raigad Video Saam Tv
Video

Raigad: बचाव पथकाची बोट सावित्री नदीत उलटली, घटनेचा थरारक VIDEO व्हायरल

Raigad Viral Video: रायगडमधील सावित्री नदीत बचावकार्य करत असताना बचाव पथकाची बोट उलटली. या दुर्घटनेत सुदैवाने सर्वजण बचावले गेले. या घटनेचा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Priya More

रायगडमध्ये बचाव पथकाच्या बोटीला अपघात झाला. बचाव कार्य करत असताना बचाव पथकाची बोट उलटली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलादपुर तालुक्यातील लोहारमाळ येथील सावित्री नदी पात्रात ही घटना घडली. स्थानिकांनी याचा व्हिडीओ काढला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रस्त्यावर काम करणारा कामगार पाण्यात बुडाला होता. बचाव पथकाकडून त्याचा शोधण्याचे काम सुरु असताना सावित्री नदीच्या पाण्यात बोट अनियंत्रित झाली. बचाव पथकाच्या सदस्यांनी बोटीतून वेळीच पाण्यात उड्या मारल्या आणि नदी काठावर आले. त्यामुळे या सर्वांचा जीव बचावला. बचाव कार्य करताना अधिक सुरक्षा पाळण्याची गरज असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT