rahul gandhi saam tv
Video

Rahul Gandhi: महाराष्ट्रात दोन तासांत 65 लाख मते कशी पडली? राहुल गांधी यांचा अमेरिकेतून निवडणूक आयोगावर हल्लाबोल|VIDEO

From Boston Rahul Gandhi Slams: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोळ झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी सुरुवातीपासूनच केला आहे. सध्या ते अमेरिका दौऱ्यावर असून, त्यांनी तिथेही हा मुद्दा उपस्थित करत गंभीर आरोप केले आहेत

Omkar Sonawane

देशाचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे. त्यांनी अमेरिकेतील बोस्टनमध्ये बोलताना महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.

राहुल गांधी म्हणाले, निवडणूक आयोगाने आम्हाला सायंकाळी साडे पाच वाजता मतदानाचे आकडे सांगितले. यानंतर संध्याकाळी साडे पाच ते साडे सात दरम्यान 65 लाख मते पडली. त्यांनी संगीतले की दोन तासांत 65 लाख मतदान करणे अशक्य आहे. मतदाराला मतदान करण्यासाठी सुमारे तीन मिनिटे लागतात. जर तुम्ही गणित केले तर आम्हाला आढळेल की मतदारांनी पहाटे दोन वाजेपर्यंत रांगेत उभे राहायला हवे होते, पण तसे झाले नाही. राहुल गांधी पुढे म्हणाले, आम्ही निवडणूक आयोगाकडे व्हिडिओग्राफी मागितली तेव्हा आयोगाने आम्हाला नकार दिला. इतकंच नाही तर त्यांनी कायदा बदलला ज्यामुळे आम्ही व्हिडिओबद्दल अधिक प्रश्न विचारू शकणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shampoo Tips: शॅम्पू करताना चुकूनही करू नका 'या' ७ चुका; केस होतील खराब, डॉक्टरांनी सांगितली योग्य पद्धत

Maharashtra News Live Update: MPSCने पुन्हा परीक्षा ढकलली; २५ ऑक्टोबरची गट-क पूर्व परीक्षा आता ३ जानेवारीला

Akash Dalvi : राजकीय वातावरण तापलं! भाजपच्या नगरसेवकावर जीवघेणा हल्ला, तिघांविरोधात गुन्हा दाखल

Walking After Dinner Benefits: जेवणानंतर १५ मिनिटे चालण्याची सवय लावा; शरीराला मिळतील 'हे' ७ आरोग्यदायी फायदे

Sleeping Issues : रात्रभर झोपूनही दिवसा झोप येते? 'या' गंभीर आजाराचे आहे लक्षण, वेळीच व्हा सावध!

SCROLL FOR NEXT