Rafale aircraft replica Ganesh Visarjan Mumbai Saam Tv
Video

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Mumbai Witnesses Grand Ganesh Visarjan: मुंबईतील लालबागचा राजा गणेश विसर्जन सोहळ्यात राफेल विमान प्रतिकृतीतून भक्तांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. दहा दिवसांच्या उत्साहानंतर भक्तिमय वातावरणात हा अनोखा उत्सव पाहायला मिळाला.

Omkar Sonawane

लालबागचा राजा गणेश विसर्जन सोहळ्यात राफेल प्रतिकृतीतून पुष्पवृष्टी.

मुंबईसह देशभरातून भाविकांचा मोठा जल्लोष.

दहा दिवसांच्या उत्सवानंतर भक्तिमय वातावरणात विसर्जन.

राफेल प्रतिकृतीमुळे सोहळा अधिक भव्य आणि आकर्षक बनला.

दहा दिवसाच्या मोठ्या उत्साहानंतर आज शनिवारी गणरायांना भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जात आहे. मुंबईतच नव्हे तर राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक लालबागच्या दर्शनासाठी रांगा लावतात. त्या लालबागचा राजाचा विसर्जन सोहळा सुरू आहे. आज सर्वत्र गणपती विसर्जन मिरवणुकांचा उत्साह पाहायला मिळत आहे. अशातच लालबागच्या राजावर प्रतिकृति राफेलमधून पुष्पवृष्टि करण्यात आली. पाहा त्याचा व्हिडिओ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित; राज्य सरकारकडून सर्व मागण्या मान्य

Maharashtra News Live Update: पनवेलमध्ये ऑनलाईन सट्टेबाजी रॅकेटवर पोलिसांचा छापा

मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली; सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

अजित पवार गटाच्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग; विधवेकडे नगरसेवकानं केली शरीरसुखाची मागणी

सासूसाठी सुनबाई बिबट्याशी भिडली, संकटात नातूनेही दाखवलं धाडस

SCROLL FOR NEXT