Gate Way Of India Saam TV
Video

Mumbai Water Transport : मोठी बातमी! मुंबई ते नवी मुंबई विमानतळ जलमार्गाने जोडणार | पाहा VIDEO

Radio Club Jetty : गेटवे ऑफ इंडिया वरील वाढता ताण कमी करण्यासाठी, कुलाबा येथील अत्याधुनिक रेडिओ क्लब जेट्टी प्रकल्पाला न्यायालयाने मंजुरी दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गेटवे ऑफ इंडिया परिसरावर वाढणारा ताण लक्षात घेता, कुलाबा येथील प्रस्तावित रेडिओ क्लब जेट्टी प्रकल्पाला अखेर न्यायालयाची मंजुरी मिळाली आहे. अत्याधुनिक पद्धतीने उभारला जाणारा हा प्रकल्प २०२७ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या जेट्टीद्वारे मुंबईतून थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत जलमार्गाने प्रवास करणे शक्य होणार आहे.

हा प्रकल्प केवळ सार्वजनिक हिताचा नसून, पर्यटन आणि सागरी वाहतूक यांना मोठी चालना देणारा ठरणार आहे. जलमार्गांचा अधिक चांगला वापर करून वाहतूक व्यवस्था सुधारण्याच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. रेडिओ क्लब जेट्टी प्रकल्पामुळे गेटवे परिसरावरील गर्दीचा ताण कमी होणार असून, पर्यटक आणि प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित व जलद प्रवासाचा मार्ग खुला होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India-China : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका; भारताची चीनशी जवळीक, व्यापारात मोठी घडामोड घडणार?

Crime News: सून बाथरूममध्ये गेली, सासरा आधी एकटक पाहत बसला; नंतर आत शिरला अन्...

Police Officers Transfer : राज्यात बदल्यांचा धडाका सुरु! बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Maharashtra Live News Update: काँग्रेस नेते अतुल लोंढे यांना धमकीचा कॉल

Skin Care Tips: मेकअपशिवाय ग्लोइंग स्कीन हवीये, मग 'या' ५ गोष्टी नक्की कराच

SCROLL FOR NEXT