pune Varandha Ghat is closed for safety Marathi Batmya Saam TV
Video

Varandha Ghat News: वरंधा घाट वाहतुकीसाठी बंद, कारण काय?

Varandha Ghat News News: पुण्यातील वरंधा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. रक्षेच्या कारणास्तव हा घाट बंद करण्याचा निर्णय प्रांताधिकारी यांच्याकडून घेण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वरंधा घाट (Varandha Ghat) वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पावसामध्ये (Monsoon) घाट खचण्याचा आणि दरी कोसळण्याचा धोका असतो. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव घाट बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती प्रांताधिकारी राजेंद्र कचरे (Rajendra Kachare) यांनी दिली आहे. खबरदारी म्हणून वरंधा घाट वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद करण्यात यावा, असा प्रस्ताव पुणे जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेला होता. दरम्यान प्रशासनानं पाहणी केल्यानंतर वरंधा घाट वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पावसाळ्यात घाट खचण्याचा मोठा धोका असतो. याच सुरक्षेच्या कारणास्तव हा घाट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रत्नागिरी- ऐन गणेशोत्सवात राज्य उत्पादन शुल्क शाखेची मोठी कारवाई

क्रूरतेची सीमा ओलांडली! राजधानीत अल्पवयीन मुलांनी रचला भयंकर कट; तरुणीसोबत नको ते केलं अन्...

Diabetes च्या रुग्णांसाठी 'हा' चहा ठरतो वरदान, सकाळी १ कप प्यायल्याने दिवसभर शुगर राहील कंट्रोलमध्ये

Bigg Boss 20: काजी तौकीरच्या 'त्या' डबल मीनिंग वक्तव्यावरून 'बिग बॉस 20'मध्ये राडा; प्रेक्षकांनीही व्यक्त केला संताप

राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा! शरद पवारांचे देवेंद्र फडणवीसांना खरमरीत पत्र; केल्या 'या' ९ मोठ्या मागण्या

SCROLL FOR NEXT