Police detaining students during the ‘Carry On’ demand protest at Savitribai Phule Pune University gate. Saam Tv
Video

Pune University Protest: पुणे विद्यापीठात आंदोलन; पोलिसांकडून विद्यार्थ्यांची धरपकड,VIDEO

Savitribai Phule Pune University: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘कॅरी ऑन’च्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात पोलिसांनी विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. प्रशासनाने सर्वांना विशेष संधी देण्याचा निर्णय घेतला असून, अधिकृत जीआर लवकरच काढला जाणार आहे.

Omkar Sonawane

पुणे विद्यापीठात ‘कॅरी ऑन’च्या मागणीसाठी आंदोलन सुरू

पोलिसांनी काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले

प्रशासनाने सर्वांना विशेष संधी देण्याचा निर्णय घेतला

अधिकृत जीआर निघेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘कॅरी ऑन’च्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला तोडगा निघण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विद्यापीठ प्रशासनाने सरसकट ‘कॅरी ऑन’ मान्य न करण्याचा निर्णय घेतला असून, सर्व विद्यार्थ्यांना विशेष संधी देण्यात येणार असल्याचे परीक्षा विभागाचे संचालक प्रभाकर देसाई यांनी सांगितले. “सर्व विद्यार्थी सकारात्मक आहेत, त्यामुळे पुढील एका तासात विशेष संधीचा जीआर काढण्यात येईल,” अशी माहिती देसाई यांनी दिली. मात्र, जोपर्यंत अधिकृत जीआर निघत नाही, तोपर्यंत विद्यापीठाच्या गेटसमोर आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT