Violence erupts in Pune's Sayyednagar as hawkers assault municipal staff with stones and iron weights during an eviction drive. Saam Tv
Video

Pune News: पुण्यात फेरीवाल्यांची मुजोरी, अतिक्रमण विभागाच्या पथकावर हल्ला; लोखंडी माप अन् दगडाने मारहाण| VIDEO

Pune Street Vendor Attack On PMC Officials: पुण्यात रामटेकडी-सय्यदनगर भागात फेरीवाल्यांनी महापालिकेच्या अतिक्रमण पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात एक कर्मचारी जखमी झाला असून, वानवडी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Omkar Sonawane

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुण्यातील रामटेकडी -सय्यदनगरमध्ये पथारीवाल्यांचा अतिक्रमण विभागाच्या पथकावर हल्ला केल्याची घटना घडली. ज्यामध्ये महापालिकेचा कर्मचारी जखमी झाला आहे. रामटेकडी - सय्यदनगर येथील फुटपाथवर बसुन भाजीपाला विक्री करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकावर विक्रेत्यांनी हल्ला केला. यात अधिकारी, कर्मचार्‍यांना दगडाने व लोखंडी वजनाचे मापाने मारहाण केली.

याबाबत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे सहायक अतिक्रमण निरीक्षक किरण शिंदे यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सोहेल शेख, शाहीद मौलाली शेख व इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सय्यदनगर येथील डी पी रोड, नवीन म्हाडा येथील रस्ता येथे सोमवारी सायंकाळी ७ वाजता घडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amdar Niwas Canteen : मोठी बातमी! आमदार निवासातील कॅन्टीनचा परवाना रद्द; अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कारवाई

Dancing Car : आता काय म्हणावं? दोघांचा ताबा सुटला, दिवसाढवळ्या कारमध्येच जोडप्याचा रोमान्स, एकमेकांचे कपडे काढले अन्..., व्हिडिओ व्हायरल

गुंठाभर जमिनीचा ७/१२ सहज मिळणार, तुकडाबंदी कायदा रद्द करणार; सरकारची विधानसभेत घोषणा

पर्यटनासाठी लागणार तिकीट, धबधब्यावर जायचंय तर खटाखट पैसे मोजा; प्रशासनाचा निर्णय काय?

Ladki Bahin Yojana : नव्या लाडकींना लाभ मिळणार का? पोर्टल कधी सुरू होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT