Pune Rain Saam Tv
Video

Pune Rain: पुणे जिल्ह्यात पावसाला सुरुवात; येलो अलर्ट| VIDEO

Pune Rain News: पुणे जिल्ह्यात हलक्या पावसाला सुरुवात झाली आहे. थोड्या दिवसांच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे.

Siddhi Hande

Pune Rain News: पुणे जिल्ह्याला आज येलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.आज दिवसभर शहरात हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरु राहील.पुणे शहरासह जिल्ह्यात आज दिवस हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. याबाबत पुणे हवामान विभागाचे अधिकारी एस. डी. सानप यांनी माहिती दिली आहे. मे महिन्यात खूप जास्त पाऊस झाला. त्यानंतर आता पावसाचा जोर ओसरला आहे. त्यानंतर आज पुन्हा हलक्या पावसाला सुरुवात झाली आहे. पुण्यात मे महिन्यात खूप पाऊस पडला होता. (Pune Rain Yellow Alert)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सीएसएमटीवर ७५ दिवसांचा ब्लॉक; आठ मेल-एक्स्प्रेस दादर, ठाण्यातच थांबणार

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

Main Entrance Vastu Tips : घराच्या दरवाज्याजवळ चुकूनही 5 गोष्टी ठेवू नका; सकारात्मक ऊर्जा दूर राहील

Sangli Tourism : सांगलीत ५ विरंगुळ्याची ठिकाणे, पाऊल ठेवताच मन आपोआप होईल फ्रेश

तुकाराम मुंढेंचं आता थेट FDAमध्येच सर्जिकल स्ट्राइक; 15 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT