Pune Porsche Accident Saam Tv
Video

Pune Porsche Accident | Vishal Agrwal सह 6 आरोपींना पोलिस कोठडी देण्याची पोलिसांची मागणी!

पुणे ड्रंक ॲड ड्राइव्ह प्रकरणात मोठी बातमी समोर येतेय.पुणे कोर्टात पोर्शे अपघात प्रकरणी आरोपींना 7 दिवसांची कोठडी वाढवण्यात येण्यासंदर्भात युक्तिवाद झाला.

Saam TV News

Pune Porsche Accident News | पुणे ड्रंक ॲड ड्राइव्ह प्रकरणात मोठी बातमी समोर येतेय.पुणे कोर्टात पोर्शे अपघात प्रकरणी आरोपींना 7 दिवसांची कोठडी वाढवण्यात येण्यासंदर्भात युक्तिवाद झाला.या युक्तीवादात पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणी पुणे पोलिसांनी विशाल अग्रवाल यांच्यासाह 6 आरोपींना 7 दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी केलीये.पुणे कोर्टात विशाल अग्रवाल यांच्याविरोधात दोन कलमं वाढवण्यात आली आहेत.तसेच चालक आणि आरोपींचा समोरासमोर तपास करायचा आहे.विशाल अग्रवाल यांनी सीसीटीव्ही मध्ये काही छेडछाड केलीये का यासंदर्भात आणखी तपास करायचा आहे असं पुणे पोलिस कोर्टात म्हणाले असून,याचसंदर्भात पोलिसांनी आणखी 7 दिवसांची कोठडीची मागणी केलीये.परंतु आता आरोपींना कोर्ट आणखी 7 दिवसांची कोठडी देणार का ?हे पाहणं महत्त्वाचं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sugar Free : शरीरात दिसतील 'हे' ६ चमत्कारिक बदल, फक्त ३० दिवस साखर खाणं करा बंद

Saturday Horoscope : डोकं शांत राहील, या राशींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता; वाचा शनिवारचे राशीभविष्य

शरद पवार गटात मोठा फेरबदल होणार; महिला अध्यक्ष बदलणार, नावही ठरलं

Papaya Combination: पपईसोबत 'हे' ५ पदार्थ खाणे टाळाच, कॉम्बिनेशन ठरू शकते घातक

मच्छिमारांना मिळणार थेट 20-22 हजार रुपये; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT