Pune Nashik News: खेड घाटात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून नागमोडी वळणाचा बायपास घाट कोट्यावधी रुपये खर्च करुन तयार करण्यात आलाय. मात्र या घाटाच्या दरडीचे काम अर्धवट असल्याने डोंगराचा कडा थेट महामार्गावर कोसळण्याची भिती आहे या दगड, मातीच्या दरडींना संरक्षण तारा, कॉक्रिट करणे आवश्यक असताना याकडे दुर्लक्ष केलं गेलंय. जीवघेणी वाहतूक सुरु असून सध्या पावसाच्या सरी सुरु झाल्याने दगडी डोंगर कडा कोसळून मोठ्या अपघाताची भिती व्यक्त होतीये. प्रवाशांसह अवजड वाहतूक धोकादायक पद्धतीने सुरु आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.